आहे.
जायकवाडी धरणात पाणीसाठा मुबलक प्रमाणात असताना देखील पालिका प्रशासनाने व ठेकेदाराने पाणीबाणी निर्माण केली आहे. त्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते नागनाथ गर्जे यांनी गुरूवार दि.22.06.2023 रोजी नगरपालिका येथे उपोषण केले, मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी आंदोलन कर्त्याची भेट घेऊन पंधरा दिवसाच्या आत पूर्व स्थीतीवर परिस्थीती आणून पूर्वी सारखाच शहराला पाणीपुरवठा दिवसाड सुरू करू असे आश्वासन देऊन तसे पत्र दिले आहे सदर पाणीपुरवठा योजना जिल्हापरिषदेच्या नियंत्रणाखाली असून त्यांनी पाणीपुरवठा करण्यासाठी ठेकेदार नेमला आहे त्यामुळे पंचायत समिती शेवगाव च्या बीडीओ ना पत्र देऊन तातडीने कार्यवाही करण्यासाठी सुचवू असे मुख्याधिकारी यांनी सांगीतले.www.adhirajya.com
यावेळी दिनकरराव पालवे, अविनाश पालवे, भगवान दराडे, विष्णूपंत पवार, सचिन नागापुरे, पप्पू बनसोड, बाळासाहेब ढाकणे, सुरेश हुलजूते, युसूफ शेख, विवेक देशमुख, आप्पासाहेब बोरूडे, सोमनाथ पाटील बोरूडे, लहू पवार, महेश दौंड, नारायण महाराज गर्जे, परवेज मणियार, बाबू मर्दाने, भैय्या गांधी, गणपत बोरूडे, प्रवीण वाघमारे, अशोक वाखुरे, सुखदेव मर्दाने, सुरेश नागरे, रफीक शेख, शब्बीरभाई शेख, विजय भगत, संदेश बाहेती, बन्सी नागरे सर, रामभाऊ बजाज, हाजी नजीरभाई, आरिफ शेख, सोमनाथ बंग, सतिश लबडे,अविनाश बनसोड यांसह शेकडो नागरिकांनी उपस्थीती लावून सामाजिक कार्यकर्ते नागनाथ गर्जे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला
0 Comments