पाथर्डी - माणिकदौंडी ते केळवंडी गावाच्या
दरम्यान असलेल्या राज्य महामार्गावर ज्वालाग्रही पदार्थ वाहून नेह्नार्या टँकरचा
भीषण अपघात होऊन सदरील
टँकरला भीषण आग लागली असून सदरील आगीत चार जन भाजले असून काही प्रवासी महिला यामध्ये
अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.www.adhirajya.com
ज्वालाग्रही
पदार्थ वाहतूक करणाऱ्या टँकरमध्ये असणारया दोन प्रवासी महिला टँकर मध्येच अडकून
पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे तसेच या अपघातात इतर ४ जन गंभीररित्या भाजले असून
त्यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. www.adhirajya.com दरम्यान
टँकरला लागलेली आग अतिशय भीषण स्वरूपाची असल्याने त्याठिकाणी बघ्यांची गर्दी झाली
असून बचाव कार्यात अडथळा येत आहे.
0 Comments