महाराष्ट्रातील सत्तासंघर्षा वरील सुनावणी पुढे ढकलली

 

पाथर्डी – महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांची अपात्रता आदी मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयात आज न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठा पुढे सुनावणी होणार होती. न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांचा या घटनापीठात समावेश होता. मात्र दोनही गटांना कागद सादरीकरना साठी मुदत दिल्याने आता हि  सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

 


Post a Comment

0 Comments