पाथर्डी नगरपरिषद पाथर्डी 'क' वर्ग तीर्थक्षेत्र श्री खोलेश्वर मंदिर परिसर तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत बस स्थानक ते मंदिर परिसर पथदिवे बसविणे १ कोटी ११ लक्ष रुपये कामाचे लोकार्पण सोहळा नाईक चौक येथे आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते करण्यात आला.हे पथदिवे नाईक चौक ते खोलेश्वर मंदिर, खोलेश्वर मंदिर ते गाडगे आमराई, कसबा शनि मंदिर ते सरकारी दवाखाना, सरकारी दवाखाना ते नाईक चौक, खोलेश्वर मंदिर ते तपनेश्वर मंदिरापर्यंत ११५ पोलच्या साह्याने बसविण्यात आले आहे.यावेळी माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक पंचायत समितीचे माजी पदाधिकारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments