निमा अध्यक्षपदी डॉ सुहास उरणकर

पाथर्डी तालुका निमा संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ सुहास उरणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून निमा संघटनेच्या वतीने त्यांचा या निवडी बद्दल सन्मान करण्यात आला आहे.

यावेळी निमाचे मावळते अध्यक्ष डॉ नितीन खेडकर यांनी संघटनेच्या सेक्रटरी पदी डॉ श्रीधर देशमुख,तर खजिनदार म्हणून डॉ अमोल शिरसाठ यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर केले.यावेळी डॉ.अभय भंडारी,डॉ अमोल आव्हाड,डॉ,जगदीश मुने,डॉ.सचिन खेडकर,डॉ महावीर बोरा,डॉ सागर भापकर,डॉ.योगेश वाघचौरे,डॉ.रणजित वाघ,डॉ सतीश शेळके,डॉ.राहुल देशमुख,डॉ.पूर्वा उरणकर,डॉ.सपना गांधी,डॉ.मनीषा देशमुख,डॉ शारदा गर्जे,डॉ.सोनाली भंडारी,डॉ ज्योती देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ मृत्युंजय गर्जे व् दीपक देशमुख यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहिले.

Post a Comment

0 Comments