पाथर्डी- श्री
जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट,
मोहटादेवी देवस्थानचे नूतन विश्वस्त
मंडळ सन २०२२
ते २०२५ या तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी आज श्री सुधाकर वें
यार्लगड्डा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांनी जाहीर केले.
मोहटे गावातील
(पाच) विश्वस्त पुढील प्रमाणे श्री शिशिकांत रामनाथ दहिफळे,श्री बाळासाहेब किसन
दहिफळे,सौ प्रतिभा नितीन दहिफळे,श्री विठ्ठल अजिनाथ कुटे,श्री अक्षय राजेंद्र
गोसावी तर मोहटे गावा व्यतिरिक्त भाविकांमधून (पाच) विश्वस्त पुढील प्रमाणे श्रीराम
गंगाधर परतानी पुणे,ऍड श्री कल्याण दगडू बडे औरंगाबाद,डॉ श्रीधर मधुकर देशमुख
पाथर्डी,श्रीमती अनुराधा विनायक केदार पाथर्डी,ऍड श्री विक्रम लक्ष्मण वाडेकर
अहमदनगर असे दहा विश्वस्थाची निवड झाली आहे.निवड झालेल्या विश्वस्तांचे श्री
मोहटादेवी देवस्थानचे चेअरमन तथा अहमदनगरचे जिल्हा न्यायाधीश- १ श्री सुनील गोसावी, पाथर्डीच्या दिवाणी
न्यायाधीश तथा पदसिद्ध विश्वस्त श्रीमती अश्विनी बिराजदार, उपवनसंरक्षक
अहमदनगर श्रीमती सुवर्णा माने,
पाथर्डीचे तहसीलदार श्री श्याम वाडकर, प्रभारी गटविकास
अधिकारी डॉ जगदीश पालवे यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments