पाथर्डी – महाराष्ट्र राज्य सेवा
परीक्षा अंतर्गत विक्रीकर निरीक्षक म्हणून विवेक मृत्युंजय गर्जे यांची निवड
झाली असून या निवडीमुळे तालुक्यातून विवेकवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
विवेक मृत्युंजय गर्जे
यांचे अभियांत्रिकी शाखेत पदवी पर्यंत शिक्षण झाले असून त्यांनी महाराष्ट्र राज्य
सेवा परीक्षा दिली होती. माजी नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे यांचे विवेक हे चिरंजीव
आहेत.राज्यसेवा परीक्षा अंतर्गत विक्रीकर निरीक्षक म्हणून विवेकची विक्री कर
निरीक्षक पदी निवड झाल्याने तालुक्यातून विवेकवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
0 Comments