बबनराव चव्हाण बंजारा संघटक पदी नियुक्त

 

पाथर्डी – माणिकदौंडी येथील सामाजिक कार्यकर्ते बबनराव चव्हाण यांची अहमदनगर जिल्हा राष्ट्रीय बंजारा परिषद संघटक पदी नियुक्ती करण्यात आली असून या निवडी बद्दल बबन चव्हाण यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राष्ट्रीय  बंजारा संघटनेचे समन्वयक किसन भाऊ राठोड राजूभाऊ राठोड व मराठवाडा संघटक संदीप जाधव मुंबई विभाग यांनी चव्हाण यांच्यावर जबाबदारी दिली असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


Post a Comment

0 Comments