पाथर्डी - जनतेचे राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा व मार्गदर्शन देणा-या राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या धाडसाला,कल्पनाशक्तीला व धैर्या समोर जग नतमस्तक झाले असून अन्यायाच्या विरोधात पेटन उठुन रक्षण करणारा राजा म्हणुन छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जगाच्या नकाशावर आणले त्याच्या शिल्पकार जिजाऊ असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.जगदिश पालवे यांनी केले.
हिरकणी, नारीशक्ती, प्रगती,रणरागीनी व
भरारी महीला प्रभाग संघ व पंचायत समितीच्या वतीने लोकनेते स्वर्गीय गोपिनाथ
मुंढे सभागृहामधे राजमाता जिजाऊ माँसाहेबांची व स्वामी विवेकानंद यांची
जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उमेदचे तालुका व्यवस्थापक आण्णासाहेब मोरे,
नवनाथ मोरे, पत्रकार रांजेद्र सावंत,
सचिन हाडुळे, प्रकाश शिरसाट, आकाश रामटेके, राजेश केडाळे, हिकरणी महीला प्रभाग संघाच्या अध्यक्षा पार्वती खेडकर, सचिव रंजना सावंत, कोषाध्यक्ष रेणुका कराड, रणरागीनी महीला प्रभागसंघाच्या अध्यक्षा सुनंदा पाठक, सचिव उषाताई अकोलकर, कोषाध्यक्ष अर्चना
दगडखैर, भरारी महीला प्रभागसंघ कासारपिंपळगावच्या अध्यक्षा
ज्योती कुटे, नारीशक्ती महीला प्रभागसंघ टाकळीमानुरच्या
अध्यक्षा सविता पवार, कोषाध्यक्षा मिना शिरसाठ,
प्रगती महीला प्रभागसंघ माळीबाभुळगावच्या अध्यक्षा सुनिता
पोपळघट, प्रेरीका तालुका संघाच्या अध्यक्षा विजया पातकळ, वनीता क्षिरसागर , भारतीताई असलकर, प्रविण दहीफळे,धनंजय आंधळे , अमृता
गवळी, वैशाली कुटे, जमुना पगारे,
सिमा सरोदे, सुनिता क्षेत्रे, छाया शिरसाट, नंदा शिरसाट, कुशीवर्ता पालवे, गितांजली देशमुख उपस्थीत होते.
यावेळी बोलताना आण्णासाहेब मोरे म्हणाले,प्रभागसंघाचे काम प्रभावीपणे झाले पाहीजे. महीलांना उमेदची ध्येयधोरणे समजुन घेवुन बचत गटाच्या महीला उद्योजक म्हणुन तयार व्हाव्यात यासाठी काम करावे. महीलांना उद्योगासाठी कर्ज व प्रशिक्षण देवुन त्यांनी उत्पादन केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवुन देण्यासाठी उमेद काम करीत आहे. यावेळी रंजना सावंत, पार्वती खेडकर, अमृता गवळी, जमुना पगारे यांची भाषणे झाली.प्रस्ताविक आण्णासाहेब मोरे यांनी केले. स्वागत रेणुका कराड यांनी केले.राजेंद्र सावंत यांनी सुत्रसंचालन करुन आभार मानले.

0 Comments