पाथर्डी - श्री. संत
सेवालाल महाराज मुर्ती व जगदंबा देवी मंदिर कळश रोहन
सोहळा
आंबेवाडी तांडा पाथर्डी येथे बाल
ब्रह्मचारी श्री.विष्णूदास महाराज वडवणी व राष्ट्र संत श्री.रामराव महाराज यांचे
वंशज ह.भ.प.श्री.नेहरू महाराज, पोहरादेवी
जि.वाशीम यांचे हस्ते विधी वत पुजा करून संपन्न झाले.
यावेळी ह.भ.प.विठ्ठल महाराज वडगाव
थाटे यांचे मार्गदर्शना तिन दिवस सलग धार्मिक विधी,कळस मिरवणूक काढून शेवटी काल्याचे किर्तना व
महाप्रसादने कलशारोहण सोहळा संपन्न झाला.सदर कार्यक्रमासाठी अरविंद चव्हाण, वसंत चव्हाण, इंजि.मयुर चव्हाण सदस्य
ग्रामपंचायत,
आंबेवाडी, सुभाषसेठ राठोड, परसराम राठोड, साहेबराव महाराज, राजेंद्र चव्हाण, अनिल चव्हाण, दिलीप राठोड, अशोकसेठ चव्हाण, रविंद्र चव्हाण, योगेश राठोड, मानसिंग राठोड, दत्तात्रय राठोड, मानसिंग राठोड ,शांताराम चव्हाण, सचिन राठोड, एकनाथ मेजर राठोड आदींनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments