पाथर्डी - पाथर्डी नगरपरिषदेच्या विविध विकास कामांचे
भुमिपूजन व लोकार्पण बुधवार दि. 7 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे.
यामध्ये सकाळी 8.30 वा.
महादेव मंदिर येथे आनंदनगर येथील नागरगोजे घर ते नेहरकर घर रस्ता कॉक्रीटीकरण
(भूमिपुजन) करणे रु. 50 लक्ष, शेवगांव रोड ते बाबुजी आव्हाड महाविद्यालय रस्ता कॉक्रीटीकरण
(लोकार्पण) करणे रु. 80 लक्ष, संजय शेळके घर ते त्रिंबक बेद्रे घर रस्ता
कॉक्रीटीकरण (लोकार्पण)करणे रु. 20 लक्ष, महादेव मंदिरासमोर सभामंडप (भूमिपुजन) बांधणे
रु. 10 लक्ष, अशोक
शिंदे घर ते विठ्ठल पाखरे घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण (भुमिपूजन) करणे रु. 12
लक्ष, सकाळी
9.30 वा. सावतानगर येथील सर्व्हे नं. 82 मध्ये विश्वकर्मा मंदिर सुशोभीकरण
(भुमिपूजन) करणे रु. 10 लक्ष, सकाळी 10.00 वा. वामनभाऊनगर येथील नामदेव खेडकर घर ते डुकरे घर
रस्ता कॉक्रीटीकरण (लोकार्पण) करणे रू. 26 लक्ष, पाखरे घर ते बोरुडे घर भुमीगत गटार (लोकार्पण)
करणे रू. 7 लक्ष, सकाळी
10.30 वा. नाथनगर येथील ॲड. आठरे घर ते शेवगांव रस्ता कॉक्रीटीकरण (लोकार्पण) करणे
रू. 20 लक्ष, सकाळी
11.00 वा. रामा-61 ते फुंदे वस्ती रस्ता कॉक्रीटीकरण (लोकार्पण) करणे रु. 40 लक्ष, सकाळी 11.30 वा. चिंचपुर रोड ते शिरसाटवाडी
रस्ता कॉक्रीटीकरण (लोकार्पण) करणे रु. 60 लक्ष, दुपारी 12.00 वा. माणिकदौंडी रोड ते दगडखैर घर
ते आंबेडकर सर घर रस्ता कॉक्रीटीकरण (लोकार्पण) करणे रु. 27 लक्ष या कामांचा
भुमिपूजन व लोकार्पण करण्यात येणार आहे.
0 Comments